स्वराज्य अकॅडमीचा प्रेरणादायी प्रवास
शिस्त, सातत्य आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर ग्रामीण व शहरी तरुणांना शासकीय सेवेत पोहोचवणारी अग्रगण्य संस्था.
स्वप्न तुमचे ध्येय आमचे
स्वराज्य करिअर अकॅडमी ही टिटवाळा (कल्याण) परिसरातील पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षणातील विश्वासार्ह संस्था आहे.
अकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यशस्वी स्थान मिळवले आहे.
स्वराज्य करिअर अकॅडमी
माता मंदिर टेकडी, बल्याणी रोड, टिटवाळा पू. (कल्याण)
अकॅडमीतील शिस्तबद्ध दिनक्रम
यशाची खरी गुरुकिल्ली म्हणजे कठोर शिस्त आणि नियोजित दिनक्रम
अद्ययावत प्रशिक्षण पायाभूत सुविधा
स्वतःचे ४०० मी ट्रॅक ग्राउंड
अधिकृत मापदंडांनुसार धावण्याचा ट्रॅक, गोळाफेक रिंग, उंच उडी व लांब उडी खड्डे.
अभ्यासिका व समृद्ध ग्रंथालय
स्पर्धा परीक्षेची हजारो संदर्भ पुस्तके, मासिके, चालू घडामोडी वृत्तपत्रे आणि शांत अभ्यासिका.
हॉस्टेल व मेस सुविधा
बाहेरगावाहून येणाऱ्या मुला-मुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित वसतिगृह आणि पौष्टिक घरगुती मेस.