प्रवेश प्रक्रिया
प्रवेश प्रक्रिया व ऑनलाइन नोंदणी
आजच नाव नोंदवा व आपल्या स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरू करा.
त्वरित तपासणी
पात्रता तपासणी कॅल्क्युलेटर (Eligibility Checker)
तुमची उंची, वय आणि शिक्षणानुसार कोणत्या पदांसाठी पात्र आहात ते त्वरित तपासा
ऑनलाइन नावनोंदणी
प्रवेश / चौकशी अर्ज
माहिती सबमिट करा. आमची टीम आपल्याला संपर्क करून बॅच डिटेल्स शेअर करेल.
checklist प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
- check_circle १०वी व १२वी गुणपत्रिका व बोर्ड सर्टिफिकेट (मूळ व २ झेरॉक्स प्रती)
- check_circle शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate - LC)
- check_circle अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) व राष्ट्रीयत्व दाखला
- check_circle जातीचा दाखला व नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- check_circle आधार कार्ड व पासपोर्ट आकाराचे ६ रंगीत फोटो
थेट फोनवरून प्रवेश निश्चितीसाठी
कागदपत्रे किंवा फी संबंधी कोणत्याही शंकेसाठी अकॅडमीच्या अधिकृत क्रमांकावर कॉल करा:
call मो. 8928751566